ह्युंदाईची ‘बेयॉन’ अखेर भारतीय बाजारात लाँच! १० लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत व्हेन्यू अन् क्रेटाच्या मध्ये बसणार ही भन्नाट क्रॉसओव्हर एसयूव्ही

नवी दिल्ली (MH28.in News): भारतीय कार मार्केटमध्ये दिवाळीच्या आधी ह्युंदाई ने एक नवीन कार आणली आहे. हुंदाईने आपली बहुचर्चित आणि प्रतिक्षीत असलेली ‘बेयॉन’ कार आज लाँच केली आहे. क्रेटा आणि व्हेन्यू च्या मधील रिकामी जागा ही कार भरून काढणार आहे. ह्या कारची एक्स शोरूम किंमत १० लाख असणार आहे. दिसायला जबरदस्त आणि लाँच होण्याआधीच ‘ह्युंदाई … Continue reading ह्युंदाईची ‘बेयॉन’ अखेर भारतीय बाजारात लाँच! १० लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत व्हेन्यू अन् क्रेटाच्या मध्ये बसणार ही भन्नाट क्रॉसओव्हर एसयूव्ही