IPL 2028: पुणे आणि वडोदराला मिळणार आयपीएलचे नवे संघ? BCCI च्या मोठ्या निर्णयाकडे लक्ष

मुंबई (MH28.in News): इंडियन प्रीमियर लीग अर्थात IPL च्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. आगामी 2028 च्या हंगामापासून आयपीएलमध्ये आणखी दोन नव्या संघांचा समावेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आयपीएलचा विस्तार करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त असून, महाराष्ट्रातील पुणे आणि गुजरातमधील वडोदरा या दोन शहरांची नावे नव्या फ्रँचायझीसाठी चर्चेत … Continue reading IPL 2028: पुणे आणि वडोदराला मिळणार आयपीएलचे नवे संघ? BCCI च्या मोठ्या निर्णयाकडे लक्ष