काम कुणाचे अन् श्रेय कोणाचे? खामगाव-जालना रेल्वे मंजुरीनंतर महायुतीत हाय-व्होल्टेज ‘क्रेडिट वॉर’!

बुलढाणा (MH28.in Buldana News): बुलढाणा आणि जालना जिल्ह्याला जोडणारा, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला आणि आजवर फक्त वर्तमानपत्रांचे मथळे व निवडणुकीचे आश्वासन ठरलेला खामगाव ते जालना रेल्वेमार्ग अखेर मंजुरात निघाला आहे. गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यातील प्रत्येक चौकाचौकात आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याच ऐतिहासिक निर्णयाची चर्चा सुरू आहे. मात्र, रेल्वेमार्ग मंजूर झाल्याच्या आनंदापेक्षा आता जिल्ह्यात या रेल्वेमार्गाचे क्रेडिट … Continue reading काम कुणाचे अन् श्रेय कोणाचे? खामगाव-जालना रेल्वे मंजुरीनंतर महायुतीत हाय-व्होल्टेज ‘क्रेडिट वॉर’!