पाचोरा-जामनेर रेल्वेचा ब्रॉडगेज रूपांतरणाचा मार्ग झाला मोकळा;बोदवडपर्यंत विस्तारित करण्याची महत्त्वाकांक्षी योजना

जळगाव (MH28.in Buldana News): जळगाव जिल्ह्याच्या दळणवळण व्यवस्थेत ऐतिहासिक महत्त्व असलेल्या पाचोरा ते जामनेर (पीजे) नॅरोगेज रेल्वेचा प्रवास अत्यंत रंजक आणि प्रशासकीय गुंतागुंतीचा राहिला आहे. विशेष म्हणजे, ब्रिटिश राजवट संपून भारत स्वतंत्र झाल्यानंतरही या रेल्वेसंदर्भातील ब्रिटिशकालीन करार तब्बल ६९ वर्षे म्हणजेच २०१६ पर्यंत कायम होता. या करारामुळे केंद्र सरकारच्या हस्तक्षेपास मर्यादा आल्याने अनेक दशके या … Continue reading पाचोरा-जामनेर रेल्वेचा ब्रॉडगेज रूपांतरणाचा मार्ग झाला मोकळा;बोदवडपर्यंत विस्तारित करण्याची महत्त्वाकांक्षी योजना