• Home  
  • आरोग्यमंत्र
- आरोग्यमंत्र

आरोग्यमंत्र

भारतीय वैद्यकीय उपचार पद्धतीमधे पर्यायी औषधांना खूपच महत्त्व आहे…

भारतीय वैद्यकीय उपचार पद्धतीमधे पर्यायी औषधांना खूपच महत्त्व आहे. हजारो वर्षांच्या परंपरेत बसणाऱ्या पर्यायी उपचारांचे श्रेय अनेक प्रकारे भारतीय ग्रंथांमध्ये आपल्याला वाचायला मिळते.  आयुर्वेद आणि होमिओपथीची माहिती आपल्यापर्यन्त पोहोचवण्यास आम्हाला अतिशय आनंद होत आहे.
वनौषधी, काष्ठौषधी, निसर्गातून मिळणाऱ्या वनस्पती यांची पूर्वापार चालत आलेली, आणि अजूनही वापरात असलेल्या विविध वनस्पतींची महितीही आपल्याला पर्यायी औषधांमधे वाचायला मिळेल.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

MH28.IN @2018. All Rights Reserved.   /    Developed by advendesign