चिखली हत्याकांड: आधी नवऱ्याला सोडून प्रियकरासोबत थाटला संसार; वर्षभरानंतर जुन्या पतीच्या मदतीने काढला प्रियकराचा काटा!

चिखली (MH28.in Buldana News): प्रेमसंबंधासाठी पहिल्या पतीला सोडले आणि प्रियकरासोबत नवा संसार थाटला; मात्र वर्षभरानंतर पुन्हा जुन्या पतीशी सूत जुळताच प्रेयसीने आपल्याच प्रियकराचा काटा काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या चिखली हत्याकांड प्रकरणामुळे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. काल, १५ नोव्हेंबर रोजी दुपारी चिखली तालुक्यातील कव्हळा ते महिमळ या कच्च्या रस्त्यावर हा … Continue reading चिखली हत्याकांड: आधी नवऱ्याला सोडून प्रियकरासोबत थाटला संसार; वर्षभरानंतर जुन्या पतीच्या मदतीने काढला प्रियकराचा काटा!