लोणार सरोवराचा जागतिक स्तरावर गौरव! ‘जागतिक भूवैज्ञानिक वारसा स्थळांच्या’ प्रतिष्ठित यादीत समावेश

बुलढाणा (MH28.in Buldana News):महाराष्ट्रासह संपूर्ण भारतासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि महत्त्वाची आंतरराष्ट्रीय घडामोड समोर आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवराचा आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठा गौरव करण्यात आला असून, सरोवराचा ‘थर्ड 100 वर्ल्ड जिओलॉजिकल हेरिटेज साइट्स’ (Third 100 World Geological Heritage Sites) या प्रतिष्ठित यादीत समावेश करण्यात आला आहे. केंद्रीय खाण मंत्रालयाने यासंदर्भातील अधिकृत घोषणा केली असून, … Continue reading लोणार सरोवराचा जागतिक स्तरावर गौरव! ‘जागतिक भूवैज्ञानिक वारसा स्थळांच्या’ प्रतिष्ठित यादीत समावेश