देश-विदेश
राजकारण
अहिल्यानगरमध्ये १२ हजार कोटींची गुंतवणूक आणि १८ हजार नव्या नोकऱ्या
‘मेक इन इंडिया’ला मिळणार बळ: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहिल्यानगर (MH28.in News): “दावोसमध्ये झालेल्या करारांमुळे उत्तर महाराष्ट्रात ५० हजार कोटींची गुंतवणूक आली असून, त्यापैकी एकट्या अहिल्यानगर जिल्ह्यात ११ हजार ५१९ कोटी रुपये गुंतवले जाणार आहेत. या माध्यमातून जिल्ह्यात १८ हजार तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात ७५ हजार हातांना रोजगार मिळेल,” असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी […]

