Tag: आमदार हर्षवर्धन

Bullock Cart Rally
न्यूज़

महागाई निषेधात काँग्रेसचा भव्य बैलगाडी मोर्चा

आज दुपारी बुलडाणा शहरातील स्थानिक तहसील चौकात काँगेसच्यावतीने वाढत्या महागाईच्या निषेधात भव्य बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. वाढती महागाई व पेट्रोल, डिझेल, गॅस-सिलेंडर यांच्या दर वाढीचा निषेध करण्यात आला. काँग्रेसचे आमदार श्री हर्षवर्धनजी सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा बुलडाणा तहसीलदार कार्यालयावर काढण्यात आला. यावेळी आमदार श्री हर्षवर्धनजी सपकाळ तसेच काँग्रेसचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने […]