Tag: गावाकडील भुतांच्या कथा

कथा व साहित्य

सम्याची अमावास्या ट्रिप

सम्याने गाडीच्या उजेडात बसलेल्या बाईकडे बोट दाखवले आणि समोरच्या काचेतुन बाहेर बघताच त्या बाईचा एकंदरीत अवतार पाहुन सर्वांची झोप आणि नशा एकाचवेळी उतरली.