देश-विदेश
भारत–सेशेल्स संबंध अधिक मजबूत; विकासासाठी नव्या संधी – राष्ट्रपती डॉ. पॅट्रिक हर्मिनी
भारत आणि सेशेल्स यांच्यातील मैत्रीपूर्ण व धोरणात्मक संबंध अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात येत असून व्यापार, ऊर्जा, सागरी सुरक्षा आणि डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये सहकार्य वाढवण्याबाबत राष्ट्रपती डॉ. पॅट्रिक हर्मिनी यांनी विश्वास व्यक्त केला.
