रोखठोक
लग्नसोहळ्यातील हा अट्टाहास का ?
झालं मग लग्न ठरलं आणि सुरु झाली लगबग मंडप बुक करा, कपडे, पत्रिका छापणे आणि हो महत्वाचं म्हणजे डीजे साउंड सिस्टीम ते तर राहूनचं गेलं. ते कसं सोडायचं. तो तर प्रतिष्ठेचा प्रश्न. लोक काय म्हणतील, जर डीजे नाही वाजवला तर ?
