Tag: व्हॉट्सअॅप वर व्हायरल झालेला डीमार्ट चा मेसेज

D Mart Message
न्यूज़

सावधान व्हॉट्सअॅप वरील डीमार्ट चा मेसेज उघडू नका

सावधान व्हा ! सध्या व्हॉट्सअॅप वर व्हायरल झालेला डीमार्ट चा मेसेज ओपन करण्यापूर्वी सत्यता पडताळून बघा अन्यथा तुमची आर्थिक फसवणूक होऊ शकते. तुमच्या मोबाइलवर असा मेसेज आला, तर त्वरीत डिलिट करा.

MH28.IN @2018. All Rights Reserved.   /    Developed by advendesign