देश-विदेश
इराण-अमेरिका संबंधात नव्या पर्वाची सुरुवात? ऊर्जा आणि विमान करारांवर खलबतं!
इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव निवळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिनेव्हा येथे होणाऱ्या दुसऱ्या फेरीच्या चर्चेत केवळ अणुकार्यक्रमच नाही, तर ऊर्जा, खनिज आणि विमानांच्या खरेदीसारख्या मोठ्या आर्थिक करारांवरही चर्चा होण्याची चिन्हे आहेत.


