Tag: Bheema Koregaon

aurangabad riot in osmanpura
Uncategorized

औरंगाबाद येथे तणाव आणि संचारबंदीची अफवा

भीमा कोरेगाव इथं विजय स्तंभास अभिवादन करताना घडलेल्या घटनेचे पडसाद आज औरंगाबाद येथे सुद्धा पाहावयास मिळाले. औरंगाबाद शहरातील मुख्य क्रांती चौक भागासह अनेक ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या. तसेच औरंगाबाद शहरातील उस्मानपुरा, टीव्ही सेंटर भागात काही काळ तणाव निर्माण झाला होता. शहरात संचारबंदी लागू झाल्याही अफवा सुद्धा पसरली होती. परंतु तसे काही झाले नाही. औरंगाबाद शहरातील […]

MH28.IN @2018. All Rights Reserved.   /    Developed by advendesign