Tag: Bhokardan

Bhokardan Rape
ब्रेकिंग न्युज

भोकरदन हादरले! अल्पवयीन शाळकरी मुलीवर अत्याचार;

भोकरदन तालुक्यातील एका १६ वर्षीय शाळकरी मुलीला जिवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार करणाऱ्या ३२ वर्षीय आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

MH28.IN @2018. All Rights Reserved.   /    Developed by advendesign