न्यूज़
मलकापूर रोडला अवैध प्रवासी वाहतूकीचा जॅम !
बुलडाणा मलकापूर रोडवर अवैध प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहतुकीमुळे रहदारीस अडथळा निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. याकडे लक्ष देणं गरजेचं आहे अन्यथा एखादा अपघात होण्याची शक्यता आहे. रविवार म्हणजे बाजाराचा दिवस. त्यामुळे गर्दी होणे साहजिकच आहे. नगरपालिकेने जयस्तंभ चौकात भरणारा बाजार इतरत्र हलविल्याने त्याठिकाणी रहदारी कमी झाली परंतु मलकापूर रोड आणि इतर ठिकाणचे काय ? […]
