Tag: buldhana accident

borakhedi tipper bicycle accident
ब्रेकिंग न्युज

बोराखेडी फाट्यावर टिप्परच्या धडकेत तरोडा येथील ६२ वर्षीय ज्येष्ठाचा जागीच मृत्यू

बुलढाणा जिल्ह्यातील बोराखेडी फाट्यावर आज सायंकाळी भीषण अपघात झाला. वीटभट्टीची राख घेऊन जाणाऱ्या भरधाव टिप्परने मोटरसायकलला दिलेल्या जोरदार धडकेत तरोडा येथील ६२ वर्षीय ज्येष्ठ नागरिक अशोक सिताराम अघाम यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून वारंवार होणाऱ्या अपघातांबाबत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

nimbhari-accident
न्यूज़

दोन दुचाकींच्या भीषण धडकेत एकाचा अंत,

मलकापूर-बुलढाणा महामार्गावर निंबारी फाट्यासमोर दोन दुचाकींच्या भीषण धडकेत राजूर येथील ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला, तर जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरचा युवक गंभीर जखमी झाला आहे.

Uncategorized

धाड येथील करडी पुलावर एसटीने तिघांना चिरडले

“धाडजवळील करडी पुलावर एसटी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला असून, यामध्ये ढालसावंगी येथील तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला.

MH28.IN @2018. All Rights Reserved.   /    Developed by advendesign