Uncategorized
खातेदारांना ठेवी मिळण्यासाठी बॅंकांनी व्यापक जनजागृती करावी – जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील
बुलढाणा दि. 30 : जिल्ह्यातील बँकांमध्ये दीर्घकाळ दावा न झालेल्या १.३६ लाख खातेदारांच्या ४८. ७२ कोटींच्या ठेवी संबंधित खातेदारांना किंवा त्यांच्या कायदेशीर वारसांना परत मिळण्यासाठी बॅंकांनी व्यापक जनजागृती करावी, तसेच नागरिकांनीही आपल्या बॅंकिंग व्यवहाराबाबत जागरुक राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील यांनी केले. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या मार्गदर्शनानुसार बँकांमध्ये दीर्घकाळ दावा न झालेल्या ठेवी […]
