Tag: ‘Chhatrapati Sambhajinagar’

ब्रेकिंग न्युज

मध्यरात्री महामार्गावर भीषण अपघात: दोन जण ठार!

छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर महामार्गावर मध्यरात्री भीषण अपघात! रस्त्यात उभ्या असलेल्या नादुरुस्त टेम्पोला रिक्षाने पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत रिक्षाचालकासह रांजणगाव येथील एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून, दोन तरुणी गंभीर जखमी आहेत.