जमिनीच्या वादातून सख्ख्या देराचा भावजय आणि भावावर जीवघेणा हल्ला
चिखली हादरले! विनयभंगासह मारहाणीचा गुन्हा दाखल चिखली (MH28.in Buldana News): चिखली तालुक्यातील वाघापूर शिवारात शेतजमिनीच्या कारणावरून सख्ख्या देराने आपल्या कुटुंबासह मिळून भावजय आणि भावावर लाठ्या-काठ्यांनी भीषण हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रायपूर पोलिसांनी विनयभंग आणि मारहाणीच्या कलमान्वये पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास वैशाली संजय […]




