गण्याचीच कल्पना
गण्या, तू सांग तुला माझी कल्पना पसंत आहे ?
गण्या लाजत बोलतो. होय गुरूजी…
गण्या, तू सांग तुला माझी कल्पना पसंत आहे ?
गण्या लाजत बोलतो. होय गुरूजी…
सोनी : अहो, येतांना जरा मिठाची बरणी घेऊन येजा बरं..
( गण्या पुर्ण स्वयंपाक घरामध्ये मिठाची बरणी शोधतो पण त्याला ती सापडत नाही. )
बायको : अशी कोणती वस्तू आहे जी तुम्ही रोज बघू शकता पण घरी आणू शकत नाही.
नवरा : शेजारीण…
गण्या : सोपे आहे मास्टर, रामाच्या उलटे करा. काय झाले ? मारा ! आता माराला हिंदी मधी कुठला शब्द हाय ?
मास्टर : पीटो !
एक मुलगा माझ्या मागे मागे येत होता…
पण त्यामुळे तर तू लवकर यायला पाहिजे, मग उशीर का झाला ?
गण्या : खरं सांगा…..ना तुम्ही चायनीज आहात का ?
माणूस : (ओरडून) हो….आहे मी चायनीज. बोला…
गण्या : डाव्या पायातल्या मोज्यात खोचलेले दुसरे तिकीट काढून दाखवले व बोलला. हे पहा.
गण्या चहाची ऑर्डर देण्यासाठी कॅन्टीनला फोन लावतो.
तो फोन बॉसच्या कॅबिन मध्ये लागतो…
बाबा आपल्या माळ्यावर भूत आहे. गणू आपल्या बाबाला सांगू लागला. आधी नाही म्हणून बाबानी गणूची समजूत काढली परंतु त्यांच्या मनात सुद्धा भीती होतीच…