Uncategorized
बुलढाण्यात किरकोळ वादातून मजुरावर स्क्रू-ड्रायव्हरने प्राणघातक हल्ला
बुलढाणा शहरातील चांडक ले-आउट परिसरात एका गॅरेजमध्ये दुचाकीच्या बॅटरीवरून झालेल्या वादात मजुरावर स्क्रू-ड्रायव्हरने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.


