Tag: Deolgaon raja

Deolgaon Raja ST bus accident
न्यूज़

चिखली–देऊळगाव राजा मार्गावर एसटी बसची नीलगायला धडक; प्रवासी सुरक्षित

चिखली–देऊळगाव राजा मार्गावर एसटी बससमोर अचानक नीलगाय आल्याने झालेल्या अपघातात नीलगाय ठार झाली, तर बसमधील ३५ प्रवासी सुरक्षित राहिले. वनविभागाने घटनास्थळी पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली आहे.

MH28.IN @2018. All Rights Reserved.   /    Developed by advendesign