कथा व साहित्य
शैतान आणि धिप्पाड पोरगा
भूत चामड्याच्या चाबकाने वार करत होते तसे हे तिघे आक्रोश करून रडत होते. महादू बुआ ओरडले आली दैवी शक्ती आली आपल्याले वाचवायले
भूत चामड्याच्या चाबकाने वार करत होते तसे हे तिघे आक्रोश करून रडत होते. महादू बुआ ओरडले आली दैवी शक्ती आली आपल्याले वाचवायले
तिच्या मधुर हास्याला प्रतिसाद देत याने सुद्धा स्मित हास्य दिले….आणि अलगद तिच्याकडे सरकला…आणि झाडे – झुडपे सुद्धा प्रकाशित होऊन डोलत आहेत, हि माझ्या आणि तिच्या मिलनाची उत्सुकता निसर्गाला पण आहे असे तो मनाशीच पुटपुटला……..
विदर्भाचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणार्या व मां जिजाऊच्या माहेर असणार्या बुलडाण्याच्या एकमेव वेबसाइट वर आपले स्वागत आहे.
Email Us: mh28.in@gmail.com
Contact: +91-777-1935-888
MH28.IN @2018. All Rights Reserved. / Developed by advendesign

