देश-विदेश
इराणशी व्यापार कराल तर याद राखा! डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा आदेश; जागतिक बाजारपेठेत खळबळ
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरोधात ‘आर्थिक युद्धाची’ घोषणा केली आहे. नव्या आदेशानुसार, इराणला साथ देणाऱ्या देशांना आता अमेरिकेच्या रोषाला आणि कठोर आर्थिक निर्बंधांना सामोरे जावे लागणार आहे.


