Tag: Grishneshwar Jyotirlinga

khultabad ghrushneshwar temple close
अध्यात्मिक न्यूज़

महाशिवरात्रीला घृष्णेश्वर मंदिरात गाभारा दर्शन बंद; वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर निर्णय

महाशिवरात्रीनिमित्त वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर मंदिरात वाढत्या गर्दीमुळे गाभारा दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाविकांना प्रवेशद्वारातून मुखदर्शन करता येणार असून व्हीआयपी दर्शनही रद्द करण्यात आले आहे.