Tag: india

no pterol shortage in india amid iran-israel war
न्यूज़

पेट्रोल टंचाईच्या अफवा खोट्या; अफवांवर विश्वास ठेऊ नये

सोशल मीडियावर पेट्रोल टंचाईबाबत पसरत असलेल्या संदेशांमुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र प्रशासन आणि पेट्रोल पंप चालकांनी स्पष्ट केले की राज्यात पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत असून टंचाईची कोणतीही परिस्थिती नाही.

MH28.IN @2018. All Rights Reserved.   /    Developed by advendesign