Uncategorized
आयुष्य
आयुष्य म्हणजे काय आहे ? देवाने दिलेले अनमोल धन आहे. उपयोग चांगला केला तर पुण्य आहे. फुकट गेलं तर पाप आहे. देवाच्या हाती असलेल्या,
तराजूचे माप आहे…..
