Tag: Mangal Bazar Jalna

manal bazar crime in jalna
ब्रेकिंग न्युज

जालन्यात मध्यरात्री तरुणाची धारदार शस्त्राने हत्या

जालना शहरातील मंगळ बाजार चौकात जुन्या वादातून तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्याची हत्या करण्यात आली. पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.