Tag: marathi kavita

कथा व साहित्य

"घर"

आपुलकी, प्रेम, जिव्हाळा, माया ह्या चार भिंती त्यांची शीतल छाया. उंबरठा म्हणजे घराची मर्यादा
खिडक्यांतून वाहावी वाऱ्याची झुळूक सदा.