गणेशोत्सव ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा होणार
मूर्ती कार्यशाळा व व्याख्यानमालेसाठी १४ लाखांच्या खर्चास मंजुरी! मुंबई (MH28.in News:) महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख असलेला गणेशोत्सव राज्यभरात ‘राज्य महोत्सव’ म्हणून अधिक भव्य दिव्य स्वरूपात साजरा करण्यासाठी राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या महोत्सवांतर्गत विविध सांस्कृतिक उपक्रम राबवण्यासाठी पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीला १४ लाख रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता प्रदान […]






