Tag: movies in jatra

Jaicha Dev Yatra Festival
Uncategorized

जाईचा देव येथील यात्रेला आजपासून सुरुवात

श्री. क्षेत्र जाळीचादेव यात्रेला रविवार १ फेब्रुवारीपासून पासून प्रारंभ झाला आहे. रात्री श्री. चक्रधर स्वामींची रथयात्रा व पालखीची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.