Tag: MSRTC

news ST bus MSRTC
ब्रेकिंग न्युज

‘राजमाता जिजाऊ’ नावाने नव्या एसटी बसेस; मार्चपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नव्या 55 आसनी अत्याधुनिक बसेसना ‘राजमाता जिजाऊ’ असे नाव देण्यात आले असून या बसेस मार्चपासून टप्प्याटप्प्याने राज्यभर प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत.

fare hike in MSRTC
न्यूज़

एसटी प्रवासभाड्यात १८ टक्के वाढ होणार !

एसटी प्रवासभाड्यात १८ टक्के वाढ होणार आहे. सातत्याने वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे अखेर एसटी महामंडळाने सुद्धा आपल्या प्रवास भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

Buldana latest news
Uncategorized

मलकापूर आगाराचा वाली मिळेल काय ?

बुलडाणा जिल्ह्यात उत्पन्नाच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर असलेले आगार म्हणजे मलकापूर आगार. मलकापूर बस स्थानकाहून राज्यभरात अनेक बसेस सुटत असतात. लांब पल्ल्याच्या फेऱ्यासाठी मलकापूर आगार ओळखल्या जाते. फलटण (सातारा) पासून तर देवास, नांदेड पासून मुंबई पर्यंत मलकापूर आगारातून बसेस उपलब्ध आहेत. परंतु बस स्थानकाची अवस्था मात्र लाजिरवाणी झाली आहे. मलकापूर बस स्थानकातून दिवसभरातून अनेक बसेस धावत […]

wifi in MWRTC Buses
न्यूज़

एस टी होणार वायफाय

एसटी ‘वायफाय’ होणार असून एसटी मध्ये फ्री वायफाय सेवा देण्यात येणार आहे. एसटीचा प्रवास सुखकर, आनंददायी आणि मनोरंजन करण्याबरोबरच प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी

Buldhana District official website
न्यूज़

एसटी कात टाकणार

आपली सर्वांची आवडती एसटी आता कात बदलणार आहे. तसे संकेत महामंडळाकडून मिळाले आहेत. यात प्रामुख्याने गाडीच्या छतावर असलेला सामानाचा ‘डोलारा’ काढल्या जाणार आहे. एसटी च्या छतावर असलेले हे लगेज कॅरिअर काढून टाकणार आहेत.

MH28.IN @2018. All Rights Reserved.   /    Developed by advendesign