Tag: nashik accident

chikhli couple accident in nashik
Uncategorized

नाशिकमध्ये भीषण अपघातात चिखलीचे दोन तरुण ठार

नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर डब्बरने भरलेला हायवा दुचाकीवर उलटून झालेल्या अपघातात आतेभाऊ आणि मामेबहीण जागीच ठार झाले. ३ जानेवारी रोजी दुपारी गोदावरी पुलावर हा थरार घडला.

MH28.IN @2018. All Rights Reserved.   /    Developed by advendesign