ब्रेकिंग न्युज
‘राजमाता जिजाऊ’ नावाने नव्या एसटी बसेस; मार्चपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नव्या 55 आसनी अत्याधुनिक बसेसना ‘राजमाता जिजाऊ’ असे नाव देण्यात आले असून या बसेस मार्चपासून टप्प्याटप्प्याने राज्यभर प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत.


