Tag: paturda news

इवेंट्स

पातुर्डा येथे शिवमहापुराण कथेत दुसऱ्या पुष्पात भक्तीमार्गाचा संदेश

पातुर्डा येथील शिवमहापुराण कथेत दुसऱ्या दिवशी ह.भ.प. नागेश महाराज आगलावे यांनी साधी, अहंकारविरहित भक्ती हा ईश्वरप्राप्तीचा सोपा मार्ग असल्याचा संदेश दिला. प्रभावी निरूपणातून त्यांनी निसर्गाचे महत्त्व आणि भक्तीतील भावनांचे स्थान अधोरेखित करत श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

MH28.IN @2018. All Rights Reserved.   /    Developed by advendesign