Tag: rashtrwadi

Sunetra to be deputy CM of maharashtra
Uncategorized

सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या महिला उपमुख्यमंत्री होणार

महाराष्ट्राची पहिली महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार उद्या राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीनंतर त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले असून, उद्या सायंकाळी हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.

MH28.IN @2018. All Rights Reserved.   /    Developed by advendesign