अध्यात्मिक
प्रकट दिनानिमित्त गजानन महाराज मंदिर 48 तास खुले
श्री संत गजानन महाराजांच्या 148 व्या प्रकट दिनानिमित्त ७ आणि ८ फेब्रुवारी रोजी शेगाव येथील मंदिर २४ तास खुले ठेवण्यात आले आहे. लाखो भाविकांच्या गर्दीमुळे शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
