न्यूज़
कुऱ्हा जवळ एसटी बस घसरली; काही प्रवासी किरकोळ जखमी
मोताळा तालुक्यात रस्त्याच्या कामादरम्यान एसटी बस घसरून झालेल्या अपघातात २ ते ४ प्रवासी किरकोळ जखमी झाले. अपुरी सुरक्षा व्यवस्था आणि वाहतूक नियंत्रण नसल्याने स्थानिकांनी संताप व्यक्त करत कारवाईची मागणी केली आहे.
