टेक्नॉलॉजी
१६ फेब्रुवारी पासून इंडिया-AI इम्पॅक्ट समिट २०२६
भारताचे नेतृत्व आणि AI क्षेत्रातील जागतिक क्रांती! नवी दिल्लीत १६ ते २० फेब्रुवारी दरम्यान पार पडणाऱ्या ‘इंडिया-AI इम्पॅक्ट समिट २०२६’ ची महत्त्वाची वैशिष्ट्ये, ‘लोक, ग्रह आणि प्रगती’ ही संकल्पना आणि भारताचा वाढता प्रभाव याबद्दलची सविस्तर माहिती.


