आरोग्यमंत्र
लाइफस्टाइल
महिलांमध्ये थायरॉईड कॅन्सरचा धोका ३ पटीने जास्त का? जाणून घ्या लक्षणे आणि बचावाचे उपाय
थायरॉईड कॅन्सरचे लवकर निदान झाल्यास तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. मात्र, पुरुषांच्या तुलनेत महिलांना याचा धोका अधिक का असतो? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत आणि महत्त्वाची लक्षणे.


