न्यूज़
‘ज्ञानगंगा’ मध्ये पुन्हा घुमणार वाघाची डरकाळी;
रविवारी पहाटेच्या सुमारास एका नर वाघाला ज्ञानगंगा अभयारण्यात यशस्वीरित्या सोडण्यात आले आहे. पेंच येथून तब्बल १५ तासांचा रस्ते प्रवास करून या वाघाला बुलढाण्यात आणण्यात आले.