Tag: yatra in buldana

sailani baba darga
न्यूज़ भटकंती

प्रसिद्ध सैलानी बाबांच्या यात्रेस आजपासून सुरुवात

बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध सैलानी बाबांच्या वार्षिक यात्रेला सुरुवात झाली असून ८ मार्च रोजी मुख्य संदल मिरवणूक निघणार आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासन आणि आरोग्य विभागाने चोख व्यवस्था केली आहे.

MH28.IN @2018. All Rights Reserved.   /    Developed by advendesign