Tag: MH28 News

विद्याधर महाले chikhli-congress-women-protest-against-vidyadhar-mahale
राजकारण

विद्याधर महाले निलंबन मागणी: ‘पदराआडून राजकारण’ केल्याचा आरोप; चिखलीत काँग्रेस आक्रमक!

शासकीय सेवेत असूनही भाजपचा प्रचार? चिखलीत काँग्रेस महिला पदाधिकारी यांचा आरोप चिखली (MH28 .in Buldana News): मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासगी सचिव विद्याधर महाले (Vidyadhar Mahale) हे शासकीय पदाचा दुरुपयोग करून चिखली मतदारसंघात भाजपचा उघडपणे प्रचार करत असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसने केला आहे. “विद्याधर महाले हे अधिकारी आहेत की भाजपचे प्रचारक?” असा सवाल करत काँग्रेसच्या […]

prajakt-tanpure-meeting राहुरी विधानसभा
राजकारण

राहुरी विधानसभा: फडणवीसांचा ‘एक’ फोन अन् शेवटच्या क्षणी ‘गेम’ फिरला!

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत मोठी राजकीय खळबळ! देवेंद्र फडणवीस यांच्या एका फोनमुळे शरद पवार गटाचे नेते प्राजक्त तनपुरे यांची भूमिका मवाळ झाली असून भाजपची रणनीती यशस्वी होताना दिसत आहे.

rahul-bondre-press-conference-buldhana-congress
राजकारण

चिखलीत भाजप-शिवसेनेची मिलीभगत; राहुलभाऊ बोंद्रे

बुलढाणा (MH28 .IN Buldana News): चिखली विधानसभा मतदारसंघातील राजकीय घडामोडींवर माजी आमदार आणि जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुलभाऊ बोंद्रे यांनी जोरदार तोफ डागली आहे. “चिखलीत भाजप आणि शिवसेनेची अंतर्गत मिलीभगत सुरू असून, भाजपमधील नाराज लोकांना काँग्रेसमध्ये जाण्यापासून रोखण्यासाठी जाणीवपूर्वक शिवसेनेच्या तंबूत पाठवले जात आहे,” असा खळबळजनक आरोप त्यांनी केला. शनिवार, ४ एप्रिल रोजी बुलढाणा येथील […]

narhari-zirwal-absent-झिरवळांची विकेट पडणार ?
राजकारण ब्रेकिंग न्युज

झिरवळांची विकेट पडणार ? सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची खळबळजनक बैठक

मुंबई (MH28 Buldana News): राज्यातील राजकारणात सध्या अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याभोवती वादाचे मोहोळ निर्माण झाले आहे. एका वादग्रस्त व्हिडिओमुळे चर्चेत आलेल्या झिरवाळ यांनी आज चक्क राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीसह उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) ‘प्री-कॅबिनेट’ बैठकीलाही दांडी मारली. या पार्श्वभूमीवर आता राजकीय वर्तुळात एकच प्रश्न विचारला […]

maharashtra-scholarship-exam-26-april-2026-news
न्यूज़

राज्य शिष्यवृत्ती परीक्षा २६ एप्रिलला

इयत्ता चौथी आणि सातवीचे ११ लाख विद्यार्थी देणार राज्य शिष्यवृत्ती परीक्षा! मुंबई (MH28.in Buldana News) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेतली जाणारी राज्यातील प्राथमिक (इयत्ता चौथी) आणि उच्च प्राथमिक (इयत्ता सातवी) राज्य शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ ही येत्या २६ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी ही परीक्षा पार पडणार असून, राज्य परीक्षा […]

mehkar-nandra-dhande-fata-road-accident-buldhana
ब्रेकिंग न्युज

मेहकर भीषण अपघात: सैलानी बाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला अपघात

मेहकर भीषण अपघात: २ ठार, २३ जखमी मेहकर (MH28.in Buldana News): लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथून सैलानी दर्गाहकडे दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या वाहनाला आज (२९ मार्च) पहाटे भीषण अपघात झाला. हिवराआश्रम-मेहकर रोडवरील नांद्रा धांडे फाट्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बोलेरो पिकअप पलटी झाली. या दुर्दैवी घटनेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून २३ भाविक जखमी झाले आहेत. चालकाला […]

narhari-zirwal-viral-video-controversy-mumbai-news
ब्रेकिंग न्युज राजकारण

नरहरी झिरवाळ यांचा वादग्रस्त व्हायरल व्हिडिओ; स्वकीयांनीच काढली ‘विकेट’?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नरहरी झिरवाळ एका वादग्रस्त व्हिडिओमुळे अडचणीत आले आहेत. . एका तृतीयपंथी व्यक्तीसोबतची अश्लील चित्रफित समाज माध्यमांवर प्रसारित झाल्याने राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटत आहेत.

BjP masterstroke, Ritu Tawde mumbai's mayor
राजकारण

महापौरपदी रितू तावडे, मुंबईच्या राजकारणात भाजपचा मास्टरस्ट्रोक!

मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी नगरसेविका रितू तावडे यांची निवड झाल्याने मुंबईच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून, भाजपने हा निर्णय आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा राजकीय डाव मानला जात आहे.

MH28.IN @2018. All Rights Reserved.   /    Developed by advendesign