टुणकी-लाडणापूर रस्त्यावर भीषण अपघात
आईसह ७ महिन्यांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू; संतप्त नागरिकांनी पेटवले वाहन संग्रामपूर (MH28.in Buldana News): संग्रामपूर तालुक्यातील टुणकी-लाडणापूर रस्त्यावर शुक्रवारी एक अत्यंत हृदयद्रावक अपघात घडला. एका सुसाट मालवाहू वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात आईसह तिच्या सात महिन्यांच्या चिमुकलीचा वेदनादायक मृत्यू झाला. या दुर्घटनेत दोघे जण गंभीर जखमी झाले असून, अपघातानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी […]











