इंडोनेशियात अनाक क्राकाटोव्हा ज्वालामुख्याचा भीषण उद्रेक! लाव्हाचा थरारक व्हिडिओ समोर
जकार्ता/नवी दिल्ली (MH28.in Buldana News): इंडोनेशियातील अत्यंत धोकादायक मानल्या जाणाऱ्या अनाक क्राकाटोव्हा (Anak Krakatau) ज्वालामुख्याचा भीषण उद्रेक झाला आहे. ८ सप्टेंबर २०२६ रोजी घडलेल्या या घटनेनंतर ज्वालामुखीतून लालचुटूक लाव्हा, धूर आणि राख आकाशात कित्येक किलोमीटर उंच उडताना दिसत आहे. या भयानक उद्रेकाचे थरारक फुटेज आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. इंडोनेशियाच्या ज्वालामुखी आणि […]











