Tag: MH28 News

Uncategorized

काव्या मारन आणि संगीतकार अनिरुद्ध रविचंद्रकर अडकणार लग्नबंधनात; तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी केली पुष्टी

हैदराबाद (MH28.in News): काव्य मारन (सनराईझर हैद्राबाद च्या संघाची मालकीण असलेल्या )चा विवाह अखेर ठरला असल्याची बातमी येत आहे. खुद्द तेलंगाणा च्या मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी ह्याची पुष्टी केली आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यात चेन्नई मध्ये हा बहुचर्चित आणि ग्रँड विवाह सोहळा पार पडणार आहे. संगीतकार अनिरुद्ध रविचंद्रकर सोबत काव्या मारन विवाहबद्ध होणार आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील […]

girda parytan hub
ब्रेकिंग न्युज

शेगाव संस्थानला यात्रास्थळ विकासासाठी मंत्रिमंडळाची मंजुरी; निसर्गरम्य गिरड्यात ‘पर्यटन हब’चा मार्ग मोकळा

बुलढाणा (MH28.in News): अनेक दिवसांपासून चर्चा असलेल्या गिरडा येथील पर्यटन स्थळाच्या विकासाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. श्री संत गजानन महाराज संस्थान, शेगाव यांच्या वतीने गिरडा येथे यात्रास्थळ विकासाचा एक सविस्तर प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात आला होता. शासनाने सदर प्रस्ताव मान्य केला असून गिरडा हे पर्यटन स्थळ बनण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे पडले आहे. […]

मनोरंजन

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वाला मोठा धक्का! प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी आणि ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांचे निधन

पुणे (MH28.in BuldanaNews): महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि कला विश्वातून एक अत्यंत दुःखद आणि मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ आणि प्रतिभावान अभिनेत्री तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात लावणी या लोककलेचा गोडवा घराघरांपर्यंत पोहोचवणाऱ्या लावणी सम्राज्ञी मधु कांबीकर यांचे सोमवारी (१२ ऑक्टोबर २०२६) निधन झाले आहे. त्या ७३ वर्षांच्या होत्या. मागील काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे […]

nandura-rural-hospital-hunger-strike
न्यूज़

आठ वर्षांपासून रखडलेले नांदुरा ग्रामीण रुग्णालय सुरु होणार! लेखी आश्वासनानंतर आमरण उपोषण तूर्तास स्थगित

नांदुरा / बुलढाणा (MH28.in Buldana News): बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा शहरात भव्य इमारतीचे बांधकाम आठ वर्षांपूर्वीच पूर्ण होऊनही प्रशासकीय अनास्थेमुळे धूळ खात पडलेले नांदुरा ग्रामीण रुग्णालय (Nandura Rural Hospital) अखेर सुरू होण्याच्या मार्गावर आहे. रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा तात्काळ पार पाडून ते नागरिकांच्या सेवेत दाखल करावे, या मुख्य मागणीसाठी ३० सप्टेंबर २०२६ पासून सुरू करण्यात आलेले आमरण […]

न्यूज़

मोताळा शासकीय ITI मध्ये पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न; दुषित पाण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत चिंता!

मोताळा / बुलढाणा (MH28.in Buldana News): बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये (Government ITI Motala) शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी थेट खेळ सुरू असल्याचे समोर आले आहे. संस्थेत विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या पिण्याच्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर माती, गाळ आणि घाण येत असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अस्वच्छ व दुषित पाण्यामुळे काही विद्यार्थ्यांची तब्येत […]

TRAI New Mobile Recharge Rule
ब्रेकिंग न्युज

TRAI New Mobile Recharge Rules 2026: आता वर्षातून १३ नव्हे, फक्त १२ वेळाच करावा लागणार रिचार्ज; पाहा काय आहेत नवीन नियम!

दिल्ली (MH28.in News) : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) देशातील लाखो प्रीपेड मोबाईल युझर्सना मोठा दिलासा दिला आहे. ट्रायने २२ सप्टेंबर २०२६ रोजी ‘टेलिकॉम कन्झ्युमर्स प्रोटेक्शन (१३वी दुरुस्ती) नियम’ अधिसूचित केले आहेत. या नवीन नियमांनुसार आता जिओ (Jio), एअरटेल (Airtel) आणि व्होडाफोन-आयडिया (Vi) सारख्या टेलिकॉम कंपन्यांना ३० दिवसांची पूर्ण व्हॅलिडिटी असलेले प्लान आणि कॉलिंग-एसएमएस (Voice […]

jalna extoration case, reporter arrested
ब्रेकिंग न्युज

तोतया पत्रकारांचा पर्दाफाश! जालना हॉस्पिटल खंडणी प्रकरणात दोन भामट्यांना अटक

पत्रकारितेला डाग लावणाऱ्यांवर पोलिसांची कडक कारवाई जालना (MH28.in Buldana News): पत्रकारितेचा बुरखा पांघरून डॉक्टर आणि रुग्णालयांना ब्लॅकमेल करणाऱ्या तोतया पत्रकारांविरोधात जालन्यात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. एका नामांकित खाजगी रुग्णालयातील त्रुटी उघड करण्याची भीती दाखवून लाखांची खंडणी मागणाऱ्या दोन तोतया पत्रकारांना स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून रंगेहाथ अटक केली आहे. पत्रकारितेसारख्या जबाबदार पेशाचा वापर करून […]

एसटी ताफ्यात २०० नवीन व्होल्वो बसेस
न्यूज़

खासगी आराम गाड्यांना एसटीची टक्कर! ताफ्यात दाखल होणार २०० अत्याधुनिक व्होल्वो बसेस

मुंबई (MH28.in Buldana News): महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी आणि खासगी आराम बससेवेकडे वळणाऱ्या प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यात लवकरच २०० नवीन वातानुकूलित (AC) व्होल्वो बसेस दाखल करण्यात येणार आहेत. परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी या योजनेची घोषणा करताना सांगितले की, […]

खामगाव वरुड मोताळा एसटी
न्यूज़

विद्यार्थ्यांच्या संघर्षाला यश! बंद असलेली खामगाव–वरुड–मोताळा एस.टी. बससेवा तब्बल २ वर्षांनंतर पूर्ववत; चालक-वाहकांचा सत्कार

वरुड / मोताळा (MH28.in Buldana News): गेल्या तब्बल दोन वर्षांपासून बंद असलेली खामगाव–वरुड मार्गे मोताळा ही अत्यंत महत्त्वाची एस.टी. बससेवा (MSRTC Bus Service) अखेर पूर्ववत सुरू झाली आहे. या बससेवेअभावी शाळा, कॉलेजच्या विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना दररोज प्रचंड हाल सोसावे लागत होते. अखेर मराठा पाटील युवक समिती आणि वरुड ग्रामस्थांनी घेतलेला आक्रमक व सातत्यपूर्ण पाठपुरावा यशस्वी ठरला […]

semicon india 2026
टेक्नॉलॉजी

Semicon India 2026: भारत बनणार जागतिक सेमीकंडक्टर हब! जगभरातील बड्या मायक्रोचिप कंपन्यांची अब्जावधी डॉलर्सच्या गुंतवणुकीची तयारी

नवी दिल्ली : भारताला इलेक्ट्रॉनिक्स आणि मायक्रोचिप निर्मितीचे जागतिक केंद्र बनवण्याच्या ध्येयाला आता मोठे यश मिळताना दिसत आहे. नवी दिल्लीत पार पडलेल्या ‘सेमीकॉन इंडिया २०२६‘ (Semicon India 2026) या भव्य आंतरराष्ट्रीय परिषदेत जगभरातील दिग्गज सेमीकंडक्टर कंपन्यांनी हजेरी लावत भारतात आपल्या व्यवसायाचा मोठा विस्तार करण्याची घोषणा केली आहे. ऍप्लाईड मटेरिअल्स, मायक्रॉन, एएमडी आणि लॅम रिसर्च यांसारख्या […]

MH28.IN @2018. All Rights Reserved.   /    Developed by advendesign