मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी बीडकरांना मोठे गिफ्ट! बीड-पुणे एक्स्प्रेसला सुनेत्रा पवारांनी दाखवला हिरवा झेंडा
अजित पवारांचा शब्द पूर्ण बीड (MH28.in Buldana News) : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून बीडकरांच्या रेल्वे प्रवासाला एक ऐतिहासिक जोड मिळाली आहे. बीड ते पुणे धावणाऱ्या नव्या ‘बीड-पुणे एक्स्प्रेस’ (Beed to Pune Express) चा दिमाखदार शुभारंभ पार पडला असून, राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून पुण्याच्या […]











