मोठ्या बोर्डवर तरुणीने हातात मिक्सर घेतलेले चित्र होते आणि लिहिले होते …. एक्स्चेंज ऑफर … गजाभाऊ बराच वेळ ते बघत होते..ते बघून काकु ओरडल्या… ” चला… ऑफर फक्त मिक्सरची आहे “..